Thane
08048033690
+917567756757

आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला...

आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, ..... जय महाराष्ट्र..! महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा..
 2024-05-01T03:30:54

Keywords

footerhc